मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray Tweet : अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्ट मधून जामीन मिळाल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, 'भारत युती…'

Aaditya Thackeray Tweet For Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray Tweet : अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्ट मधून जामीन मिळाल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, 'भारत युती…'

Aaditya Thackeray Tweet For Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. आता यावर उद्धव ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ANI :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटकेनंतर 51 दिवसांनी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत हा जामीन मंजूर केला आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आपला ट्विटमध्ये (Aditya Thackeray Tweet) म्हणतात की,अरविंद केजरीवाल जी यांना देशात हुकूमशाही राजवटीविरुद्ध न्याय आणि दिलासा मिळणे हे बदलाच्या वाऱ्याचे मोठे लक्षण आहे.ते खरे बोलत आहेत आणि तेच भाजपला आवडत नाही.त्याला आणि भारताच्या युतीसाठी अधिक शक्ती.आम्ही आमच्या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करू! Maharashtra Lok Sabha Live Updates

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालय एक जून पर्यंत अंतरिम मंजुरी मिळाली आहे. केजरीवाल यांना प्रचार करीता सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे. Maharashtra Lok Sabha Live Updates

शेअर करा