Maratha Reservation Protest : स्वच्छता राखा, वाहनांना वाट द्या!

•मराठा आंदोलकांना BMC चे आवाहन, ‘अडथळा निर्माण करू नका’ मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणादरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मराठा आंदोलकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. आंदोलकांनी स्वच्छता राखावी आणि पाणी, स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या वाहनांना मैदानात ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण करू नये, असे बीएमसीने म्हटले आहे. … Continue reading Maratha Reservation Protest : स्वच्छता राखा, वाहनांना वाट द्या!