Manoj Jarange Patil : ‘आमच्या पोरांना पाणी मिळू देत नाही, तुमची सुट्टी होणार नाही!’

•मुंबईत आंदोलकांच्या जेवणा-पाण्याची गैरसोय, मनोज जरांगे पाटलांचा BMC आयुक्तांना मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांनी मुंबईच्या आझाद मैदानात ठाण मांडले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शेकडो आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या फलाटांवर झोपले होते. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः, परिसरातील … Continue reading Manoj Jarange Patil : ‘आमच्या पोरांना पाणी मिळू देत नाही, तुमची सुट्टी होणार नाही!’