Maharashtra Politics : निवडणुकांपूर्वी विरोधकांची वज्रमूठ! ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाच्या दारी

•उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आजच्या शिष्टमंडळातही कायम; शरद पवार मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर! मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरुद्ध (Election Commission) आपली ‘वज्रमूठ’ कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी … Continue reading Maharashtra Politics : निवडणुकांपूर्वी विरोधकांची वज्रमूठ! ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाच्या दारी