Goa News : सावंत सरकारमध्ये नवे चेहरे; राज्यपालांच्या हस्ते दिगंबर कामत आणि रमेश तवडकर शपथबद्ध
पणजी, 21 ऑगस्ट 2025: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज गुरुवारी गोव्याचे राज्यपाल श्री पशूपती अशोक गजपती राजू यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी सभारंभात मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि विद्यमान सभापती रमेश तवडकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी … Continue reading Goa News : सावंत सरकारमध्ये नवे चेहरे; राज्यपालांच्या हस्ते दिगंबर कामत आणि रमेश तवडकर शपथबद्ध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed