Eknath Khadse In BJP : शरद पवारांना बसणार धक्का! एकनाथ खडसे आज भाजपमध्ये परतणार आहेत
•एकनाथ खडसे यांनी भाजपमधून (Eknath Khadse In BJP) राजकारणाला सुरुवात केली मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबई :- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. एकनाथ खडसे त्यांच्या जुन्या पक्षात परतणार आहेत. एकनाथ खडसेंनी स्वतः भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे … Continue reading Eknath Khadse In BJP : शरद पवारांना बसणार धक्का! एकनाथ खडसे आज भाजपमध्ये परतणार आहेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed