Daund News : दौंड तालुक्यातील परिवर्तन चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे निधन
दौंड तालुका प्रतिनिधी हरिभाऊ बळी ता. ९ कुसेगाव (ता.दौंड) येथील शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे परिवर्तन चळवळीचे अग्रसेर असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय गुलाब गायकवाड (वय-५१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दि ७ रोजी निधन झाले आहे. दौंड तालुक्यातच नव्हे तर पुणे सोलापूर आहिल्यानगर सातारा जिल्ह्यात छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारांच्या … Continue reading Daund News : दौंड तालुक्यातील परिवर्तन चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed