Bihar Election Result : बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह अपडेट्स: NDA बहुमताच्या दिशेने!

•पहिल्या तासातील सुरुवातीचे कल बदलले; तेजस्वी यादव यांचा महागठबंधन गट पिछाडीवर पाटणा/मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (14 नोव्हेंबर 2025) सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या वेळेत (पहिला तास) तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (RJD) नेतृत्वातील महागठबंधनने चांगली आघाडी घेतली असली तरी, मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे कल भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही … Continue reading Bihar Election Result : बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह अपडेट्स: NDA बहुमताच्या दिशेने!