
Bihar Election Result : बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह अपडेट्स: NDA बहुमताच्या दिशेने!
•पहिल्या तासातील सुरुवातीचे कल बदलले; तेजस्वी यादव यांचा महागठबंधन गट पिछाडीवर
#

•पहिल्या तासातील सुरुवातीचे कल बदलले; तेजस्वी यादव यांचा महागठबंधन गट पिछाडीवर

•नेपाळ सीमावर्ती आणि सीमांचल भागात कडेकोट सुरक्षा; एनडीए-महागठबंधनसाठी लढाई अटीतटीची

Bihar Election Latest News : तेजस्वी यादव, सम्राट चौधरी आणि मैथिली ठाकूर यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघाकडे देशाचे लक्ष

Pappu Yadav on Lawrence Bishnoi : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी खासदार पप्पू यादव यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला उघडपणे धमकी दिली आहे.

Sanjay Raut Target PM Modi And Amit Shah : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.