Aaditya Thackeray : सण साजरे करा, सरकार हस्तक्षेप करू नये” – आदित्य ठाकरे यांचा कटाक्ष

•बकरीदच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय तापमान वाढले आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली जोरदार टीका; गौसेवा आयोगाच्या आदेशामुळे आंदोलनाची भीती मुंबई :- देशभरात 7 जून रोजी बकरीदचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, या सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा वादळ उठले आहे. बकरीदाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गौसेवा आयोगाने 3 जून ते 8 जून दरम्यान राज्यातील पशु … Continue reading Aaditya Thackeray : सण साजरे करा, सरकार हस्तक्षेप करू नये” – आदित्य ठाकरे यांचा कटाक्ष