Uran News : उरण मधील करळ ब्रिज वर गॅस टँकर पलटी झाला.

सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही. घटनेचा अधिक तपास वाहतूक पोलिसांमार्फत सुरु. उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील करळ/ सोनारी ब्रिजवर गॅस टँकर अवघड वळणावर दिनांक १९ मे रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पलटी झाला असुन कोणत्याही प्रकारची जिवंत हानी झाली नसली तरी, लाखो रुपयाची गॅस गळती झाली असुन गॅसचे धूर गावांमध्ये २ ते … Continue reading Uran News : उरण मधील करळ ब्रिज वर गॅस टँकर पलटी झाला.