मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uran News : उरण मधील करळ ब्रिज वर गॅस टँकर पलटी झाला.

सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही .

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uran News

सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही. घटनेचा अधिक तपास वाहतूक पोलिसांमार्फत सुरु.

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील करळ/ सोनारी ब्रिजवर गॅस टँकर अवघड वळणावर दिनांक १९ मे रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पलटी झाला असुन कोणत्याही प्रकारची जिवंत हानी झाली नसली तरी, लाखो रुपयाची गॅस गळती झाली असुन गॅसचे धूर गावांमध्ये २ ते ३ किलोमीटरवर पसरले आहेत. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

घटना स्थळी उरण पोलीस स्टेशन, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस अधिकारी पोचले असुन पुढील तपास करीत आहेत.बिपीसीएल रेस्क्यू टीम,सिडको अग्निशमन, जेएनपीटी अग्निशमन, ट्रॅफिक विभागाचे डीसीपी तिरुपती काकडे, ट्रॅफिक विभागाचे एसीपी विठ्ठल कुबडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे, न्हावाशेवा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मुजावर,गव्हाण फाटा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक बदगुजर आदी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघात ठिकाणी पाहणी केली.वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: Abu Azmi : 'आम्हाला फक्त अल्लाहची भीती वाटते', सपा आमदार अबू आझमी यांचे मोठे विधान, 'जर देशातील प्रत्येक मुस्लिम एकत्र आला तर…'

शेअर करा