Thane Sex Racket : हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चक्क थायलंडच्या तरुणी उल्हासनगरमध्ये वेश्याव्यवसायात

Thane Sex Racket Busted News : ठाणे, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचे धडाकेबाज कारवाई, थायलंडच्या 15 तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका ठाणे :- राज्याच्या लहान मोठ्या व्यवसायिकाचे हब असलेल्या उल्हासनगर मध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय फोफावला आहे. परदेशी तरुणींना या व्यवसायात आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शहरातील अनेक भागांत ‘थायलंड’ तयार झाले असल्याची धक्कादायक माहिती … Continue reading Thane Sex Racket : हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चक्क थायलंडच्या तरुणी उल्हासनगरमध्ये वेश्याव्यवसायात