Thane Drug News : रिक्षा चालक ‌निघाला “कोकेन” घेवुन

•वागळे इस्टेट पोलिसांचे कारवाई, रिक्षा चालकाच्या जवळ आढळले कोकेन ठाणे :- लोकसभा निवडणूक लागू झाल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासन कामाला लागले आहे. कोणत्याही प्रकारे अमली पदार्थ मद्य, तंबाखूजन्य पदार्थ यांची खरेदी-विक्री होणार नाही याच्यावर शासनाचे प्रशासनाचे करडी नजर आहे पोलीस यामध्ये कठोर भूमिका बजावत आहे. 05 एप्रिल रोजी दुपारी 3.45 वा. चे सुमारास, गुन्हे शाखा, … Continue reading Thane Drug News : रिक्षा चालक ‌निघाला “कोकेन” घेवुन