Thane Breaking News : अनधिकृत बांधकामावर कार्यवाहीची मागणी; लोकमान्य नगरातील बांधकामाविषयी नागरिकांचा कडवा विरोध

ठाणे (प.): लोकमान्य नगर, वीर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या एका सात ते आठ मजली अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यांनी सहाय्यक आयुक्तांना याबाबत तक्रार अर्ज सादर केला असून, यामध्ये म्हटले आहे की, या बांधकामामुळे परिसरातील जनजीवन धोक्यात येऊ शकते. तक्रार अर्जानुसार, शाऊस्मृती बिल्डिंगच्या बाजूला, आईमाता मंदिराजवळ, महात्मा फुले … Continue reading Thane Breaking News : अनधिकृत बांधकामावर कार्यवाहीची मागणी; लोकमान्य नगरातील बांधकामाविषयी नागरिकांचा कडवा विरोध