
Thane Breaking News : अनधिकृत बांधकामावर कार्यवाहीची मागणी; लोकमान्य नगरातील बांधकामाविषयी नागरिकांचा कडवा विरोध
ठाणे (प.) : लोकमान्य नगर, वीर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या एका सात ते आठ मजली अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
