Panvel News : सामाजिक कार्यकर्ता तथा तथाकथित पत्रकार अरमान उर्फ विक्रम संजय पवार पनवेल; पोलिसांच्या ताब्यात

जातीवरून शिवीगाळ व खंडणीच्या गुन्ह्यात होता फरार, तडीपार करण्याची होतेय मागणी..!! पनवेल / जितिन शेट्टी : पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता व तथाकथित पत्रकार अरमान उर्फ विक्रम संजय पवार यास अखेर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांनी अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे शिताफीने अटक करून बेड्या … Continue reading Panvel News : सामाजिक कार्यकर्ता तथा तथाकथित पत्रकार अरमान उर्फ विक्रम संजय पवार पनवेल; पोलिसांच्या ताब्यात