Nilesh Rane : निवडणुकीच्या तोंडावर मालवणमध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’चा धमाका!

•भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर ‘बनावट जात प्रमाणपत्रा’चा आरोप, निलेश राणेंकडून पुरावे सादर सिंधुदुर्ग :- मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप (BJP), शिंदे सेना (Shinde Sena) आणि ठाकरे सेना (Thackeray Sena) यांच्यात मोठी चुरस असताना, या निवडणुकीत माजी आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करत राजकीय भूकंप घडवला आहे. निलेश राणे यांनी … Continue reading Nilesh Rane : निवडणुकीच्या तोंडावर मालवणमध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’चा धमाका!