Mumbai News : मुंबईत दोन दिवसांत दोन तरुण बुडाले, पोहता न येण्याचा निष्काळजीपणा ठरला जीवावर

•बोरिवलीत तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत; जुहू समुद्रातही एका तरुणाचा बुडून मृत्यू मुंबई :- गेल्या दोन दिवसांत मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडण्याच्या घटनांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पोहता न येणाऱ्या तरुणांनी पाण्यात उतरण्याचा घेतलेला धोका त्यांच्या जीवावर बेतला आहे. बोरिवली येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई तलावात एक 18 वर्षीय युवक बुडाल्याची घटना … Continue reading Mumbai News : मुंबईत दोन दिवसांत दोन तरुण बुडाले, पोहता न येण्याचा निष्काळजीपणा ठरला जीवावर