Mumbai Crime News : मुंबई पोलिसांची धडक कारवाई; तीन अट्टल गुन्हेगारांना केले तडीपार

•पोलीस उप आयुक्त परिमंडळ-7 विजयकांत सागर यांनी तीनही आरोपींना मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून तडीपार केली आहे मुंबई :- पोलीस उप आयुक्त परिमंडळ-7 विजयकांत सागर यांच्या आदेशान्वये मुंबई शहरातील तीन अट्टल गुन्हेगारांना मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जहुर अहमद शेख उर्फ गुड्डू (32 वय), … Continue reading Mumbai Crime News : मुंबई पोलिसांची धडक कारवाई; तीन अट्टल गुन्हेगारांना केले तडीपार