
Mumbai News : मलाड-मालवणीतील कुख्यात तडीपार गुन्हेगार सलमान मोहरा याच्यावर देशद्रोह, जासूसीचे गंभीर आरोप; जनतेत दहशत
मुंबई : मलाड-मालवणी परिसरातील कुख्यात तडीपार गुन्हेगार सलमान मोहरा याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून, त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.






