Mumbai Crime News : माटुंगा पोलिसांची कामगिरी : १२ लाखांची महिंद्रा थार चोरी करणारा आरोपी अटक

मुंबई : माटुंगा पोलिसांनी चोरीला गेलेली महिंद्रा कंपनीची थार (क्र. UP78-GV-2977) किंमत ₹१२ लाख हस्तगत करून एक आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. दिनांक १५ जुलै ते २५ जुलै २०२५ या कालावधीत फिर्यादीची कार राहत्या घरासमोरून चोरीस गेल्याने माटुंगा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १८२/२०२५, कलम ३०३(३) भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण … Continue reading Mumbai Crime News : माटुंगा पोलिसांची कामगिरी : १२ लाखांची महिंद्रा थार चोरी करणारा आरोपी अटक