
Yogi Adityanath In Maharashtra Election : योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्र निवडणुकीत एन्ट्री, पोस्टरवर लिहिलेले 'हिंदू योद्धा', बुलडोझरने होणार स्वागत!
• भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ 6 नोव्हेंबरला वाशिममध्ये 2024 च्या निवडणुकांसाठी प्रचार करणार आहेत.
