
Weather Update : विक्रमी थंडीची लाट! - नगरमध्ये 6.6 अंश, पुणे-नाशिकमध्ये पारा 7 अंशांखाली; महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
•उत्तर भारतातून आलेल्या गार वाऱ्यांमुळे शीतलहरींचा प्रभाव; पुढील दोन दिवस पारा आणखी घसरणार, अनेक शहरांचे तापमान 10 अंशांखाली


















