
Pune Accident : आरोपीच्या रक्ताचा नमुना आईच्या नमुन्यातून बदलण्यात आला होता, फॉरेन्सिक तपासणीत झाले स्पष्ट
Pune Porsche Case : गेल्या महिन्यात पुण्यात दोन अभियंत्यांना पोर्श कारने चिरडले होते.
#

Pune Porsche Case : गेल्या महिन्यात पुण्यात दोन अभियंत्यांना पोर्श कारने चिरडले होते.


Sunil Tingre : टिंगरे यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते आणि त्याच वर्षी तावरे यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

गुन्हे शाखा उपायुक्त अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरेंद्रनाथ अग्रवाल याला अटक विशाल अग्रवाल याच्या अडचणीत वाढ

Pune Porsche Accident Minor Accused Family Had Connection With Underworld : पुण्यात आलिशान कार (पोर्श) च्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.