
Ravi Dolas : शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा समन्वय रवी डोळस याची पक्षातून हकालपट्टी
Ravi Dolas : माजी आमदार राजन साळवी यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून जिल्हा समन्वय रवी डोळस यांची हकालपट्टी करण्याचे पत्र शिवसेनेकडून जारी करण्यात आले आहे
#

Ravi Dolas : माजी आमदार राजन साळवी यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून जिल्हा समन्वय रवी डोळस यांची हकालपट्टी करण्याचे पत्र शिवसेनेकडून जारी करण्यात आले आहे

• Loksabha Election Third Phase लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून 11 जागांवर मतदान झाले.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत, मात्र त्यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी प्रचार थांबवला आहे.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर भाजपचे उमेदवार नारायण राणे Narayan Rane यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Vinayak Raut On Lok Sabha Election : विनायक राऊत यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर