मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Loksabha Election Third Phase Update : महाराष्ट्रात 11 जागांवर 61.44 टक्के मतदान, कुठे सर्वाधिक आणि कमी मतदान?

• Loksabha Election Third Phase लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून 11 जागांवर मतदान झाले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Loksabha Election Third Phase U

• Loksabha Election Third Phase लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून 11 जागांवर मतदान झाले. काल 7 मे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. 4 जूनला निकाल लागणार आहे.

पुणे :- राज्यात तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या Loksabha Election Third Phase Update 11 जागांवर 61.44 टक्के मतदान झाले. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात एकूण 258 उमेदवार रिंगणात होते.

लातूरमध्ये 60.18 टक्के, सांगलीत 60.95 टक्के, बारामतीमध्ये 56.07 टक्के, हातकणंगले मतदारसंघात 68.07 टक्के, कोल्हापुरात 70.35 टक्के, माढामध्ये 62.17 टक्के, उस्मानाबादमध्ये 60.91 टक्के, 58.10 टक्के, रत्नागिरी सिंधुदुर्ग 58.10 टक्के, रायगडमध्ये 52 टक्के मतदान झाले आहे. सोलापूर मतदारसंघात 63.05 टक्के तर सोलापूरमध्ये 57.61 टक्के मतदान झाले.

13 मे रोजी चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांसह 11 जागांवर एकूण 2.28 कोटी मतदार 298 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. Loksabha Election Third Phase Update

हेही वाचा: Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का?पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

शेअर करा