
Vasai Traffic Police : रस्ता सुरक्षा अभियान: वसई वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती; 650 विद्यार्थ्यांचा 'सुरक्षित प्रवासा'चा संकल्प
Vasai Traffic Police Latest News : अपघातावेळी मदतीचे तंत्र आणि वाहतूक नियमांचे धडे; 'राधे फाउंडेशन'सह पोलिसांचे विशेष मार्गदर्शन
