
Ujwal Nikam : 26/11 चा आरोपी तहव्वुर राणाबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मोठे विधान, 'हे पाहणे महत्वाचे आहे की त्याचे…'
Ujjwal Nikam On Tahawwur Rana : तहव्वुर राणा यांच्या भारताकडे प्रत्यार्पणाबाबत ज्येष्ठ वकील आणि भाजप नेते उज्ज्वल निकम म्हणाले की, ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे.
