
Torres Fraud : "झगमगाटाच्या आड दगाफटका! ‘टोरेस ज्वेलर्स’कडून करोडोंची फसवणूक उघड"
हिऱ्याच्या नावाखाली मोजेनाईट विक्री, आठवड्याला परतावा व लकी ड्रॉचे आमिष
#

हिऱ्याच्या नावाखाली मोजेनाईट विक्री, आठवड्याला परतावा व लकी ड्रॉचे आमिष

•मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने ज्या दगडांसाठी हजारो रुपये गुंतवणूकदारांकडून वसूल केले त्यांची खरी किंमत सुमारे 300 रुपये प्रति दगड आहे.