
Tiger Memon Family : टायगर मेमनच्या कुटुंबीयांनी मालमत्ता रिकामी करून केंद्राकडे सोपवावी, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर 32 वर्षांनी टाडा न्यायालयाचा आदेश
Government Seized Tiger Memon Family Property: 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने टायगर मेमन, याकूब मेमन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या 14 मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.
