
Thane Crime Branch : ठाणे गुन्हे शाखेचा धमाकेदार सापळा – मोबाईल स्नॅचिंग टोळीचा भिवंडीत पर्दाफाश!
Thane Police Latest News : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी मालमत्ता गुन्हे कक्षाने धडाकेबाज मोहीम राबवून ७ गुन्हे उघडकीस आणले, तब्बल ₹२.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि ५ सराईत आरोपींना जेरबंद केले.
