
Sharad Pawar : शरद पवारांच्या पत्नीला टेक्सटाईल पार्कच्या एंट्री गेटवर थांबवण्यात आलं, अजित पवारांच्या पत्नी अध्यक्ष आहेत
Sharad Pawar Wife Pratibha Pawar Stopped At Textile Park Gate : शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या टेक्सटाईल पार्कमध्ये ज्या गेटमधून आत येत होत्या, ते गेट मालवाहतुकीसाठी होते.
