
Mumbai Telegram Fraud : सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! 'टेलीग्राम टास्क फ्रॉड' मध्ये फसवणूक झालेले 1.06 लाख तक्रारदारांना परत
•मिरारोड येथील तक्रारदाराची 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या नावाखाली झाली होती आर्थिक फसवणूक
#

•मिरारोड येथील तक्रारदाराची 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या नावाखाली झाली होती आर्थिक फसवणूक

Mira Road Telegram Online Fraud News : सायबर चोरट्याने टेलिग्राम टास्क करण्याचे सांगून 3 लाख 6 हजार 501 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

Telegram Online Scam : टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या 2.55 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला.

Nalasopara Cyber Police Arrested Telegram Task Fraudster : सायबर पोलीसांची यशस्वी कामगिरी ; फसवणुकीतील रकमेपैकी 1 लाख 93 हजार रुपये परत मिळवून देण्यास पोलीसांना यश

•शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध