
Swiggy Zomato Strike : 'थर्टी फर्स्ट'च्या पार्टीवर संपाचे सावट! झोमॅटो-स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचा देशव्यापी एल्गार; ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांची होणार मोठी फजिती
Zomato Swiggy Latest Strike News : '10 मिनिटांच्या डिलिव्हरी'चा जीवघेणा अट्टाहास नडला; किमान वेतनासह 10 मागण्यांसाठी 'गिग वर्कर्स' मैदानात, आज जेवण मिळणे होणार कठीण
