
Mumbai Breaking News : राजमात माशी! ‘गोइला बटर चिकन’चा घाणेरडा तमाशा — मुंबईकरांचा संताप उसळला!
महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप मुंबई (विरा देसाई रोड): “राजमा मागितलं… आणि मिळाली माशी!” विरा देसाई रोडवरील नामांकित ‘गोइला बटर चिकन’ Goila Butter Chicken Hotel या हॉटेलचा स्वच्छतेचा बुरखा फाटला आहे.
