
Stock Market Today : निवडणुकीच्या निकालामुळे धक्का बसल्यानंतर बाजार सावरला, सेन्सेक्स 950 अंकांनी वधारला आणि 73 हजारांच्या वर उघडला
Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे काल शेअर बाजाराला जो धक्का बसला होता तो आज खरेदीने बरा होताना दिसत आहे.

