
Ajit Pawar : अजित पवारांनी आणखी एका जागेसाठी उमेदवार जाहीर केला, शिवसेनेच्या माजी नेत्यावर विश्वास व्यक्त
Ajit Pawar On Lok Sabha Election : अजित पवार यांनी काल सुनील तटकरे यांना तिकीट देऊन निवडणुकीत उतरवले होते.
#

Ajit Pawar On Lok Sabha Election : अजित पवार यांनी काल सुनील तटकरे यांना तिकीट देऊन निवडणुकीत उतरवले होते.

Shirur Lok Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील आता अजित पवार यांच्या गटात 26 मार्चला सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.