
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका, हा मोठा नेता पक्ष सोडणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
Sharad Pawar News : विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते.
#

Sharad Pawar News : विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते.

Ncp ajit pawar group suspend mla satish chavan : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची टीका होत आहे.