
Sanjog Waghere Patil : संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची खारघर कामोठे मध्ये दुचाकी रॅली ..
नवी मुंबई :- ३३ मावळ लोकसभा Maval Lok Sabha Election मतदारसंघाचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील Sanjog Waghere Patil यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे.पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर आणि कामोठे विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दुचाकी र

