
"चला आरशात पाहू या…", मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्विट, ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
MNS Member Sandeep Deshpande Shared Tweet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे जुने व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका
