
Uddhav Thackeray : सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी उद्धव ठाकरे म्हणाले- 'कोणीही येऊ शकत नाही…'
Uddhav Thackeray On Salman Khan House Firing : मुंबईतील सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
