
Sadanand Date : महाराष्ट्राला नवीन 'कॅप्टन' मिळणार!सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक होण्याची चिन्हे
Sadanand Date : केंद्र सरकारकडून 'एनआयए' प्रमुख दाते यांच्या महाराष्ट्रातील घरवापसीला हिरवा कंदील; 1 जानेवारीपासून सूत्रे हाती घेण्याची शक्यता

