
Ramsheth Thakur International Sports Complex : धैर्य पाटीलची शतकी खेळी
पनवेल : मुंबईचा १४ वर्षांखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ Dream 11 Championship चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी धैर्य किशोर पाटील याच्या शतकी (१०७ धावा) खेळीमुळे सुनील गावस्कर संघाने दिलीप वेंगसरकर संघाविरुद्ध आपल्या पहिल्या डावात २७७ धावांची मजल मारली.
