
Rajan Teli : दसरा मेळाव्याच्या दिवशीच ठाकरेंना मोठा धक्का! एकेकाळचे निष्ठावान राजन तेली अखेर शिंदेंच्या शिवसेनेत
• Rajan Teli Joined Eknath Shinde Shivsena : राजन तेलींचा राजकीय प्रवास वादळी; शिवसेना, काँग्रेस, भाजपमधून आता पुन्हा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश.
