
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीतून उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल
CM Eknath Shinde On Mumai Lok Sabha Election : निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्र पासून तोडणार अशी आवई उठवतात… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#

CM Eknath Shinde On Mumai Lok Sabha Election : निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्र पासून तोडणार अशी आवई उठवतात… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Rahul Shewale On Mumbai South Lok Sabha Election: महायुतीच्या वतीने राहुल शेवाळे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पुणे :- बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election जागेवरून अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचे जाहीर करणारे शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल केले आहे.माजी आमदार विजय शिवतारे हे सध्या डायलिसिसच्या प्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Mumbai's 8 Railway Stations Rename : शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

•मुंबईतील अनेक स्थानकांची नावे बदलण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.