
Pune News : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड! - शस्त्रक्रियेत वडिलांचा मृत्यू झाल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा संताप
Pune Sayhdri Hospital News : "दोन टाक्यांच्या साध्या ऑपरेशनमध्ये डॅमेज केले!" - शिंदे गटाचे अजय सपकाळ यांचा रुग्णालयावर 'थर्डक्लास'चा गंभीर आरोप, कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन.
