
Amit Shah : याकुब मेमन, झाकीर नाईक, औरंगजेब फॅन क्लबचा नेता', अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली.
•Amit Shah On Uddhav Thackeray and Sharad Pawar केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
