
PSI Ashwini Kedari : मन हेलावून टाकणारी बातमी! राज्यात PSI परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत
Pune Ashwini Kedari Passes away: गीझरचा शॉक लागून 80% भाजल्या, 11 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी; खेड तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलीच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा
