
Pune News : पुण्यात एका व्यक्तीने पत्नीचा कात्रीने खून केला, त्यानंतर व्हिडिओ बनवून ऑफिसच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर केला.
Pune latest murder news : पुण्यातील खराडी परिसरात शिवदास गित्ते याने पत्नी ज्योतीची कात्रीने हत्या केली आणि त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ बनवून त्याच्या कार्यालयातील व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला.
